All

Saturday, July 14, 2018

Amazon





Amazon is an American electronic commerce and cloud computing company based in Seattle, Washington that was founded by Jeff Bezos on July 5, 1994.
   The founder of Amazon is JEFF BEZOS.The area served by Amazon is worldwideThe no. of employes in Amazon are 566,000.
Income:
Operating income
US$4.106 billion
Net income
US$3.033 billion
Total asset
US$131.31 billion
Totalequity
US$27.709 billion.
   
BOARD OF DIRECTIORS:
Jeff Bezos, President, CEO. and chairman

Tom Alberg, Managing partner, Madrona Venture Group

John Seely Brown, Visiting Scholar and Advisor to the Provost at University of Southern California


Daniel P. Huttenlocher, Dean and Vice Provost, Cornell University

Judy McGrath, former CEO, MTV Networks

Jon Rubinstein, former Chairman, and CEO, Palm, Inc.

Thomas O. Ryder, former Chairman, and CEO, Reader's Digest Association

Patty Stonesifer, President, and CEO, Martha's Table

Wendell P. Weeks, Chairman, President, and CEO, Corning Inc.
WEBSITE:
Amazon has separate retail websites for the United States, the United Kingdom and Ireland, France, Canada, Germany, Italy, Spain, Netherlands, Australia, Brazil, Japan, China, India, and Mexico. In 2016, Dutch, Polish, and Turkish language versions of the German Amazon website were also launched.Amazon also offers international shipping of some of its products to certain other countries.

DOMAIN FOR COUNTRY:
China -amazon.cn
India-amazon.in
Japan-amazon.co.jp
Singapore-amazon.com.sg
France-amazon.fr
Germany-amazon.de
Italy-amazon.it
Netherlands-amazon.nl
Spain-amazon.es
UK-amazon.co.uk
Canada-amazon.ca
Mexico-amazon.com.mx
United state-amazon.com
Australia-amazon.com.au....

Thursday, July 12, 2018

Rohit Sharma (hitman)

Rohit GurunathSharma (indian cricketer)  is born in Nagpur on 30 April 1987. Do u know he started his career as Right arm off break after that he started his career as Right hand batsman.
      His first debut in T20 cricket is 19 september 2007.His first odi debut is on 23 July 2007 and his first debut in test cricket is 6 Nov 2013.In IPL he started playing for Deccan chargers and Now he is Captain of team Mumbai Indians.
     Rohit Sharma's highest score is 264 in odi against Sri Lanka in Eden garden.In t-20 he scored 106 against south Africa and in test cricket his highest score is 177 against West Indies.His t-shirt no is 45.
    He is the only batsman who  did 3time double hundred in odi.His three highest score is 264,209 and 208.
Awards:He got Arjuna award in 2015.
wedding event
In April 2015, Sharma got engaged to his good friend and manager, Ritika Sajdeh. They got married on 13 December 2015.[90]
      Rohit has total 25 century in which 18 century in odi,3 century in T20 ,3 century in test cricket and 1 century in IPL.The total no of four is hited by Rohit Sharma is 1348.The no of sixes hitet by Rohit is 279 in odi ,29 six in test 79 in t-20and 169 in IPL.
  

<script async src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-3263467778862263", enable_page_level_ads: true }); </script>

Wednesday, July 11, 2018

कॉफी आणि बरचं काही

कॉफी आणि बरचं काही
त्याला ती एका पार्टीत भेटली खुप सुंदर होती. साहजिकच तिच्या मागे खुप जण होते. ती सुंदर होती, बुध्दिमान ही होती. सर्वांनाचं हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाचं जवळीक साधु देत नव्हती. तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्र ही भाव देत नव्हते. मग ती मुलगी तर सोडूनच द्या.. त्या पार्टीत तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती! पण आपण धाडस करायचं, असं ठरवून, सारं बळ एकत्र करून त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये  दोघं कोपऱ्यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेना.. तो खुपच नर्व्हस झाला होता आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं ती सुध्दा अवघडली. "उगाच आली आणि याला हो म्हटलं," असं मनात आलं तिच्या. कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेहऱ्याने टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय.' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले आणि ती सुध्दा.. वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहरा ही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला. ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?" "
माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत घरात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही आणि ते समुद्रकाठचे घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणाच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." हे सगळं तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला म्हणून तिचं ह्र्दय ही भरून आलं.
किती हळुवार होत त्याच मन. मग ती ही बोलली आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल तिच्या स्वप्नांबद्दल खरचं खुप छान डेट झाली ती. मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहिले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता, संयमी होता, हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं. चार- चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठ ही टाकायची त्या कॉफीत. अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी. काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझी प्रिये, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो. पहिल्यांदा आणि शेवटचं. आयुष्यभर ही खंत मला वाटत राहिलं. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने. प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरममध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती. त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं. खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी पीत राहिलो. आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही. प्लीज - मला माफ करशील?" स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं.. म्हणून स्वप्नं पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे.

Online ती ही असते, Online मी ही असतो.

Online ती ही असते, Online मी ही असतो.
बोलावसं तिला ही वाटतं, बोलावसं मला ही वाटतं.
परंतु बोलत ती ही नाही, बोलत मी ही नाही.

Last seen माझे ती ही सतत पाहत असते,
Last seen तिचे मी ही सतत पाहत असतो.
मॅसेज पाठवावा मला ही वाटतं,
मॅसेज पाठवावा तिला ही वाटतं.
परंतु पाठवत ती ही नाही, पाठवत मी ही नाही.

प्रत्येक स्टेटस अपडेट माझे तिच्यासाठी असतात,
प्रत्येक स्टेटस अपडेट तिचे माझ्यासाठीच असतात.
वाचत ती ही असते, वाचत मी ही असतो.
स्टेटस वाचुन वाटतं बोलावं भरभरुन एकमेकांशी,
परंतु ती ही बोलत नसते आणि मी ही बोलत नसतो.

Online प्रेम हे कदाचित असचं असतं,
एकमेकांचे प्रोफाईल पिक्चर पाहताच प्रत्येक स्टेटस मधून बहरत असतं.
कधीतरी बोलेल ती कधीतरी बोलेन मी,
याच आशेवर ते फक्त आणि फक्त विसंबलेलं असतं.

साभार : इंटरनेट.

टाईमपास

टाईमपास

आपला प्रेम तुला समजलाच नाही,
टाईमपास आपण केलाच ना ही,
वळुन तर बघायचा होता जरा,
आपल्याला आता हसताच येत नाही,
नाका सोडला कट्टा रुसला,
तुझ्या जाण्याने बदल कसा झाला,
उनाड दिवसाच्या टवाळक्या,
आता परत कुणालाच दिसल्या नाही,
आपण असा बदलेल वाटायचं नाही,
तु बदलवलंस ग आपल्याला,
आता आपला काय खरं नाही,
तसा तर मी मरणार नाही,
पण,
जगण्यातही मजा उरला नाही,
साला आपल्याला कळलाच नाही,
आपण खराखुरा प्रेम केला,
टाईमपास कधी जमलाच नाही...
...

आकाश कंदिल

गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदील बनवायचो… आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाश कंदील लावला जायचा.


लग्न झाल्या पासून किंवा मुली झाल्या नंतर  त्यांच्या समोर  मात्र कधीच आकाश कंदील बनवला नव्हता. दर वर्षी असं जरुर वाटायचं की या वर्षी नक्की बनवु म्हणून.. पण   बांबूच्या काड्या न मिळाल्यामुळे राहुन जायचं. गेल्या विस पंचविस वर्षापासून  आकाश कंदील आमच्या घरी लागायचा, पण विकतचा.. ! आजकाल तर त्यांना माझं सांगणं खोटं वाटायला लागलं होतं. म्हणून या वर्षी तरी आकाश कंदील काहीही झालं तरीही घरीच बनवायचा हे पक्कं ठरवलं होतं… :)


सौ. म्हणते पूर्वीच्या काळी मुलांना बिझी ठेवायला म्हणून आई वडील  आकाश कंदील घरी करायला लावायचे. काल आकाश कंदील बनवायला घेतला तर, मी पण पहा ना दिवस भर नेटवर बसलो नव्हतो आकाश कंदील करायचा म्हणुन. म्हणजेच सौ. च्या कॉमेंट मधे तथ्य आहेच  काहीतरी.. असो..जरी ते खरं असलं तरी मान्य न करणं आपल्या हातातच आहे नां?? :)


या वेळी मात्र ठरवून टाकलं की आकाश कंदील नक्कीच करायचा.. अगदी काही झालं तरीही….. या वर्षी घरी केलेला आकाश कंदीलच लावायचा! अजुनही आठवलं की कसं मस्त वाटतं. आजची पोस्ट आहे आकाश कंदिलावरची.


बाजारात कितीही आकाशकंदील विकत मिळत असले तरीही घरच्या आकाश कंदीलाची त्याला सर येत नाही. आकाश कंदील करायचा म्हणजे त्याची तयारी आधी पासुन सुरु करावी लागते. सगळ्यात आधी आवश्यकता असते ती एका बांबूच्या काड्यांची. जर बांबू पुर्ण पणे सुकलेला असेल तर त्याला तासून त्याच्या लहान लहान काड्या बनवणे जमत नाही. त्या साठी त्या बांबूला पाण्याच्या पिंपात रात्रभर बुडवून ठेवावा लागायचा. थोडा भिजला की मग त्याचे हवे तसे तुकडे करता येतात.बांबू तासायला म्हणून कुऱ्हाडीला खूप धार करावी लागायची.


इथे मुंबईला आकाश कंदील बनवायचा तर बांबू आणणार तरी कुठुन?? मिलियन डॉलर प्रश्न?? शेवटी किचनमधल्या कोपऱ्या मधे असलेली केरसुणी (आका झाडू, कुंचा किंवा तुम्ही त्याला जे काय म्हणता ते) दिसली. तिकडे नजर गेली आणि सौ. ला पुर्ण कल्पना होतीच की मी आता काय करणार. पण त्यावर काहीही कॉमेंट द्यायचे तिने टाळले.
केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..


केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..


तो कुंचा घेउन बाल्कनीमधे गेलो, आणि सगळं बांधलेला प्लास्टिकचा दोर सुटा केला. त्या  केरसूणीच्या मधे काही बांबूच्या काड्या होत्या त्या काढून घेतल्या. एका केरसूणीच्या मधे ७ काड्या मिळाल्या, मला हव्या होत्या १४ काड्या. म्हणून दुसऱ्या केरसुणीची पण वाट लावली. नंतर साळसूद पणे दोन्ही केरसुण्या एकत्र करुन एक नवीन केरसुणी बनवून बांधून ठेवली, आणि वर पुन्हा सौ. ला हे पण सांगितलं की बघ, आधीपेक्षा पण चांगली करुन ठेवली आहे …  :)


धाकटी मुलगी सारखी आता तुम्ही काय करताय? किंवा आता तुम्ही काय करणार? या काड्यांचा आकाश कंदिल कसा काय तयार होईल? असे असंख्य प्रश्न विचारुन भंडाउन सोडत होती.


लहानपणी सुतळी चिकण मातीच्या पाण्यात भिजवून आकाश कंदिल करतांना वापरायचो. त्या साठी लगणारी चिक्कण माती,तुळशीच्या कुंडितील काढून वापरायचो. आकाश कंदिलाचा साइझ खुप मोठा असायचा म्हणुन बांबूच्या काड्या पण खूप जाड  जूड असायच्या. तेंव्हा साध्या ट्विलच्या दोऱ्याने मिडियम साईझचा आकाश कंदिल बनवता यायचा , पण मोठा बनवायचा म्हट्लं तर सुतळी वापरावी लागायची.आणि सुतळी मजबुत रहायला चिक्कण माती.


या वेळच्या आकाश कंदिलाचा साईझ अगदी लहानच आहे म्हणून,  आता मात्र साधा दोरा आणि फेविकॉल वापरुन फ्रेम बनवायचं ठरवलं.  पण कुठल्या आकाराच आकाशकंदील बनवायचा हे ठरल्याशिवाय   काड्यांचे तुकडे.. त्यांची साइझ कशी असावी हे ठरवू शकत नव्हतो.


मुलीला  विचारलं की डायमंड शेप की स्टार शेप?? तर स्टार शेप चा विजय झाला. आणि त्या अनुषंगाने  चार एकाच आकाराचे त्रिकोण करायला १२ काड्या , आणि त्या दोन स्टार्स ला एकत्र जोडण्यासाठी सहा तुकडे असा साधा सरळ हिशोब करुन कामाला लागलॊ.


बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला
    बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला


मला हव्या तशा एकाच मापाच्या १२ काड्या घेउन,आधी त्यांना एकाच लांबीचे  कापले आणि नंतर  स्टारची फ्रेम बनवली. साधा रीळाचा दोरा वापरुन कच्ची फ्रेम तयार झाली.


कागद चि कटवण्यासाठी मैद्याची खळ बनवायची घरच्या स्टोव्ह वर. आई ओरडायची, पण दुर्लक्ष करायचं झालं. सगळ्यांच्याच घरी हाच खेळ सुरु असायचा..आकाश कंदिल.. मित्र घरी येउन बघून जायचे, मदत पण करायचे. या वेळेस मात्र फेविकॉल का जबाब नहीं… :)


वर लावायचा कागद कुठला? तो तर घरी नव्हताच?? म्हणून तो पर्यंत फ्रेम पक्की करुन ठेवावी असा विचार केला. ६ पदरी दोरा केला, आणि त्याला फेविकॉल लाउन प्रत्येक जॉइंट भोवती गुंडाळले. अर्धा डबा फेविकॉल वापरले . १०० ग्राम चा डबा होता तो! इतकं करुन फ्रेम सुकत ठेवली पंख्याखाली.
चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.


चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.


संध्याकाळी मार्केटला जाउन पतंगीचा कागद विकत आणला. पण तो चि कटवायचा कसा?? हे विसरल्या सारखं झालं होतं. म्हणजे त्याचे तुकडे करुन लावायचे की एकच मोठा तुकडा लावून जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करावा, हेच लक्षात येत नव्हतं. शेवटी सरळ लहान लहान तुकडे करुन चिकटवले तर ते मजबुत होतील असं लक्षात आलं आणि म्हणून कागदाचे तुकडे ( अंदाजे मापा प्रमाणे ) केले.


आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .


आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .


काड्यांना फेविकॉल लावून त्यावर कागद चिकटवले आणि शेवटी तो ढांचा एकदाचा आकाश कंदीला प्रमाणे दिसू लागला. पण सगळा आकाश कंदील एकाच रंगाच्या कागदाने बनवल्यामुळे तो खास सुंदर गेट अप काही येत नव्हता.सौ.च्या म्हणण्याप्रमाणे त्याला सुंदर शी लेस लावली तर तो चांगला दिसेल , म्हणून उद्या येतांना लेस आणून लाउ असं ठरलं.
आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.


आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.


तसं , दुसऱ्या एखाद्या रंगाचा कागद घेउन त्याच्या पट़्ट्या पण वापरलया असत्या तरीही चाललं असतं. पण लेस मुळे काम सोपं होईल , आणि दिसायला पण जास्त चांगलं होईल म्हणून लेस आणायचं ठरवलं.


आता लेस लावल्यावर मात्र आकाश कंदिल एकदम मस्त दिसायला लागला. पतंगीचा कागद वापरला आणि आतमधे एक ६० चा बल्ब लावला की बाहेर खूप छान प्रकाश पडतो, म्हणून जिलेटीन च्या ऐवजी पतंगिचा कागद वापरण मला आवडतं.


हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही मिळुन एकत्र केलेली.. :)


हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही केरसुण्या एकत्र करुन बनवलेली.


अमरावतीला , अगदी लहान साइझ चा आकाश कंदील करून मग त्याला पतंगाच्या दोऱ्याला बांधुन उंच उडवायची पध्दत अजुनही आहे. त्या साठी एक लहानसा आकाश कंदील स्पेशली बनवावा लागतो. त्या आकाश कंदिलाला बहुतेक लाल रंगाचा एक जिलेटिन चा कागद वापरत.  दिवाळी आली, की रात्रीच्या वेळेस  आकाशामधे तुम्हाला असे बरेचसे आकाश कंदील उडतांना दि्सतील. या आकाश कंदीलामधे मेणबत्ती लावण्याची व्यवस्था केलेली असायची.


आकाश कंदील जर उडवायचा असेल तर एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुम्हाला एक मोठी पतंग  जी उडतांना खुप स्थिर उडते अशी घ्यावी लागते. आधी पतंग उडवायची मग नंतर दोऱ्याला एक लांब दोरा बांधुन त्याला आकाश कंदील बांधायचा. मोठी असल्यामुळे पतंग त्या आकाश कंदीलाला अगदी सहज पणे उंच घेउन जाते.


हा आकाश कंदील मी बनवलाय खूपखूप वर्षांच्या नंतर… त्यामुळे काही फारसा सफाईदार पणे जमलेला नाही. पण जस्ट आपला एक मजेशीर एक्स्पिरिअन्स शेअर करावा म्हणून इथे पोस्ट केलंय…


दिवाळिच्या दिवसात निरभ्र आकाशात आकाश कंदील उडवण्यातली मजा काही वेगळिच .. गच्चीवर पलंगावर पडुन रहायचं आणि उंच उंच जाणारा तो आकाश कंदील पहात रहायचं. गेले ते दिवस.. ते गाणं आहे ना गुलझारचं, दिल ढुंढता है… माझं आवडतं आहे ते… :)


Click and Sell Photo



Suitable For - 

People who have the passion for photography.

Skills Required - 

Ability to take versatile and creative photos. 

Time Required For Starting Photography - 

If you are an experienced photographer you can start almost instantly. If you are new you might need time to learn photography. Learning time completely depends on how quickly you grasp the concepts.

How To Monetize - 

Sign up at the following websites, upload your photographs and start earning money once people start buying them. But remember, creativity is really necessary for photography. 

You will have to bring more professionalism and creativity in your photographs to start earning a good income.

Merely taking random photographs from your cell phone or a digital camera is not going to work here.

Shutterstock.com


GettyImages.com


Stock.adobe.com


Dreamstime.com


Earn Money From Home

Part Time Income karne ke Trusted Tarike
#1: Tuition
Agar aapko kisi chij ka knowlage hai to aap iski tution dekar paise kama sakte hai.. aapne dekha hoga bhut log 1-2 ghante ki tuition dekar achi earning kar rahe hai..

Aap Online Teaching (Padha) karke Paise kama sakte hai, uski jankari yaha hai.

#2: Blogging
Agar aapko likhne ka sock hai or aap ka kisi topic me Interest hai to aap Blogging karke paise bhi kama sakte hai..

Blogging karne ke liye aapko Blog banana hoga, or uspar Article Publish karne hoge.. or site par ads lagane hoge..

uske baad agar aapke website ko koi open karege.. to un ads se aapki earning hogi..

Blogging ki puri jankari aapko HMH.pe mil jayegi.. jisme sabhi steps ke ware me bataya hai.

Website Kaise Banaye in Hindi
#3: Youtube
Youtube ke ware me to aapko pata ho hoga, jaha log Video dalte hai or usse earning bhi karte hai.

Iske liye aapki kisi topic par Channel bana kar Video upload karne hoge.. or uspar bhi jitne jada Video aapke aayege utni jada earning aapki hogi..

Youtube Se Paise Kaise Kamaye Video Banakar in Hindi
YouTube Se Paise Kaise Kamaye? Top Tarike

#4: Affiliate Marketing
Ye bhi ek best tarika hai paise kamane ka, jisme aapko Product Sell karana hai.. to aapko uska commission milega.

Simple isme aapko Flipkart, Amazon jesi website par apna affiliate account open karna hai.. uske baad aapko Product ki jo Affiliate link milegi wo aapko unn logo se share karna hai jo uss product ko kharide..

Affiliate Link par koi bhi click karke agar uss product ko kharidte hai to uska 3-10% tak commission milta hai.

Affiliate Marketing Kya Hai
Amazon Affiliate Se Jyada Earning Kaise Kare
Flipkart App Download kara kar Paise Kaise kamaye

#5: Old Product Buy/Sell
Saman ko kharid or Bech kar bhi acha paisa kamaya ja sakta hai.. iske liye Online Kuch Website bhi hai.. Jese OLX or Quickr jinpar aap purana saman kharid sakte ho kam kimat me.. or apna purana samaj bech bhi sakte ho.

To aap in sites ka use karke kisi se purana saman kharid kar usko thodi jada kimat me sell karke paise kama sakte hai.

OLX or QUIKR se Paise kaise Kamaye uski puri jankari yaha di hui hai..

#7: Fiverr
Fiverr ek website hai, jispar log $5 dekar apna kaam karate hai.. to aap apna waha seller ka account bana kar logo se order lekar unka kaam karke bhi paise kama sakte hai.

Fiverr Kya hai, Fiverr se paise kaise kamaye in Hindi
Fiverr Gig Se Jada Earning Kaise Kare
#8: Photograph Sell
Agar aapko Photo khichna pasand hai or aapke Pass DSLR ya acha camera wala Phone hai to aap badiya Photo Kich kar unko bhi sell karke paise kama sakte hai.

Online bhut si badiya website hai jaha aap apne khiche hue photo sell kar sakte hai.. jinme se ek hai Shutterstock,

#9: Data Entry
Ye kaam bhi badiya hai, jisme aapko typing karke data entry karna hai..

iske liye aap apne aas pass ke coaching canter ya company se contant karke kaam le sakte hai.. q ki unke pass bhut sara data hota hai, jisko type karna rheta hai.

Data Entry ke liye online bhi websites hai, jinme se ek Trusted or Popular website hai UpWork, jaha se aap Data Entry ka Work lekar paise kama sakte hai.

Thanks...

Monday, July 9, 2018

Golden days of school.

शाळा आमची छान होती,
.
.
.
Last bench वर आमची Team होती ….
.
.
.
जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे
राहायचो…
.
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
.
.
.
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
.
सगळ्यांसारखे… नुसतेच
.
ओठ हालवायचो ….
.
.
.
पावसाळ्यात शाळेत
.
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन
.
मुद्दामच भिजत जायचं,
.
.
.
पुस्तक भिजू नये
.
म्हणून …. त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
.
.
.
शाळेतून येता येता …
.
एखाद्या डबक्यात उडी मारून… उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं...
.
.
.
प्रत्येक Off-Period ला P.T
साठी…. आमचा आरडाओरडा असायचा …
.
.
.
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा…. तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
.
.
.
>इतिहासात  होता शाहिस्तेखान
.
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
.
>गणित… भुमितीत होतं …
.
पायथागोरसच प्रमेय…
.
>भुगोलात वाहायचे वारे…. नैऋत्य…
मान्सुन चे
.
का कुठलेतरी … वायव्य…. पश्चिमेचे ...
.
>हिंदीतली आठवते ती “चिटीं कि आत्मकथा”
.
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
.
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात….

Desk वर Pen ने
त्या “Pen-Fights”
.
खेळणं ….
.
.
.
Exams मधल्या
.
रिकाम्या जागा भरणं…
.
आणि जोड्या जुळवणं …
.
.
.
.
.
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
.
परीक्षा नाही,
.
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
.
रुसवे फुगवे नाही.....I
.
.
..
आत्ता उरलीय फक्त
.
    ||| "दुनियादारी" |||

"MISSING THAT GOLDEN DAYS OF LIFE."

Sunday, July 1, 2018

RajKumar Hirani

Rajkumar Hirani is a director of Bollywood film industry.He has given record breaking movie to Bollywood.

Rajkumar Hirani born on 20 November 1962 .He is indian film Director and editor.He is critically most successful director in Indian Film Industry.He has got many awards  including the National Award.He has also won Indian Filmfare award.He does notable work in films like 3-idiots ,PK,Munna bhai MBBS,Lage Raho Munna Bhai,Sanju.

Directed a Films-
1.Munna bhai MBBS.(2003)
2. Lage Raho Munna Bhai (2006).
3.3-idiots (2009).
4.PK(2014)
5.Sanju (2018).

Nike

Nike is great brand in India

Sanju

Sunny is great movie

Mahashivratri in India

Mahashivratri is a Hindu festival that is dedicated to Lord Shiva, one of the most important deities in Hinduism. The name "Mahashivrat...